सासर
लग्न करुन मुलगी सासरी जेव्हा येते नवर्यालाच मानते ती सगेसोयरे , नवर्याचे नातेवाईक आपलेसे करते, माहेरच्याना मात्र ती दुर लोटते, अशावेळी जेव्हा नवरा सोडतो साथ कशी करेल ती या परिस्थितीवर माथ....?
सासरी जेव्हा सासू तिला त्रास देते,
आशाळभूत नजरेने ती नवर्याकडे पाहते,
आत्तातरी नवरा देईल मला साथ, नवरा मात्र तिला दाखवतो घरची पाथ,
बापासारखा सासरा जेव्हा मारायला धावतो. भावासारखा दिर ते ऊभे राहून बघतो, आता तरी नवरा काहीतरी बोलेल, मी सोसलेले अत्याचार आतातरी कळेल.
सांगा हा अत्याचार तिने कुठवर सहावा सासरचा नि तिचा होईल का दुरावा.
Khupach chhan
ReplyDelete